नेमाने नेमाडे---४
नेमाडेंचा ऐसा शिव्या-मस्त-गंडु । देऊनि ठकवे ॥
कायद्याच्या भाषेत कदाचित शिव्या अश्लील ठरत नसाव्यात. नाही तर नेमाडेंच्या ढीगभर शिव्या "हिंदू"त प्रकाशकांनी छापल्याच नसत्या. ह्या शिव्यांचा एक फायदा असा आहे की आजकाल बहुतेक मराठी लोकांची पोरे इंग्रजी माध्यमातून शिकतात, त्यामुळे त्यांना मराठी शिव्या माहीतच नसतात. इथे एवढया भरपूर शिव्या पाहून, आता मराठीचे कसे होणार, ही काळजीच नको. बहुतेक जणांना ६०३ पानांची कादंबरी वाचताना, त्राण ठेवत, काही काही पाने अशीच ओलांडून जावे लागते. ही एक रण-नीतीच जणु. त्यांच्या सोयीसाठी कुठे कोणत्या शिव्या आहेत, त्याची ही जंत्री पहा:
(पृ.२१):येडझवी माणसं , (पृ.३५):मॉंके लौडे , (पृ.४३): मॉंकी च्यूत, मादरचोद , (पृ.४४):माय घातली, (पृ.७५):मॉंकी च्यूत, दोनदा, (पृ.८८):अल्ला,भगवान,भेनचोद कुछ नहीं मांगता आसपास, (पृ.१०६): फोकनीचे, (पृ.१२९):बहीनझू , (पृ.१३०):तोंड नाही तर काय गांड देता ?,(पृ.१५९):तुझ्या आयला , (पृ.१६५): शाटमारी, भडवीच्या, मायझौ , भोसडीच्या, मायबहीनचा झौ, झवाडी रांड, माह्य़ा ल्योक तुही गांड खाये, फोदीचीनं, बोखार्यात उंदीर घुसो, (पृ.१६६): माय झौ, झ्याट मारी, मायझवाळ्या, मायचा भोसळा, गांडूच, (पृ.१६९): वायघोडी, बटके, (पृ.१८१):मादरचोदायहो, गांडीत दंडुका खुपसतात, (पृ.२५३):झवाडते, महात्मा गांधीच्या लवडयाचा, बहीनचा झौ, तोंडाची गांड करतूस, (पृ.२५५):झवनं, (पृ.२७०):झाटयाची, भोसडीचे दोनदा, मायची, (पृ.३२९):लांडयांयची ललोपती, (पृ.३४०):मालक मारवाडी, ब्राह्मण संपादक,ठेवल्या जणुं रांडा हो , (पृ.३७७): ह्या दानपत्रात बदल करेल तेयाचिये माये गाढव झविजे, (पृ.३८७.): झाट्याची भावना, गाढवाला लावा गाढव, (पृ.४०८):मायझू, (पृ.४१९): इच्या मायला, मायझौ, (पृ.४२०):बहीनझौ, रांडायहो, (पृ.४२१): झवाडी, (पृ.४२२): नागरमोंडी, (पृ.४३३): बहीनझू, (पृ.४४०):मायझौ, (पृ.४४६):माजला महार कागदाला गांड पुशी, (पृ.४७२): मारू सवर्णांच्या गांडीवर लाथा हो, आमचा बुद्धाच्या चरणी माथा हो , (पृ.४७६): मायला मागून पुढून मारायले मराठवाड्याची, भडवा, दांडू घुसवल्याशिवाय आदत सुधरत नी त्याच्यावाली, (पृ.५०१):झवाडे युवकयुवती, (पृ.५१२):ढुंगणाचं स्वातंत्र्य, (पृ.५१५): प्राचीन ऋषीमुनींच्या थोरवीचं रहस्य : हस्तमैथुन, स्वस्तमैथुन, मस्तमैथुन, (पृ.५४९):तुम्ही बुद्धिजीवी राहा गांडींना पावडरी न अत्तरं लावून छान छोकीत, (पृ.५५१): पाकीस्तानात लांड्यायची लष्करशाही, (प्रु.५५९): नशीब हे असं गांडू--बैलायच्या गांडी पाहायचं .
म्हणतात की अकादेमीचा पुरस्कार मिळवायचा तर एक प्रत हिंदी, इंग्रजीत भाषांतरित करून द्यावी लागते. ह्या शिव्यांची इंग्रजीतली रूपं पहायला काय मजा येईल !
रूपनिर्मितीसाठी म्हणतात बोली भाषेतल्या शिव्याही लिहिणे आवश्यक असते. आता बनी रांड कोणालाही शिव्या घालू शकते. तिने म्हणजे पर्यायाने नेमाड्यांनी " महात्मा गांधीच्या लवड्याचा " असे म्हणणे हे पक्षपाताचे आहे. इतर सामान्य वाचक, कोणाला शिव्या घालू शकत नाही आणि नेमाडे किंवा रांड मात्र...
नेमाडे म्हणतात तसे (पृ.५०५): हागणार्याला लाज येत नाही, पाहणार्याला लाज येते, तसे आपणच लाजायचे झाले ! ज्यांना शिव्यांचा गंड आहे त्यांना घेऊ दे पुरस्कार !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
shivyaa nehameech sandarbhamadhye pahavya. ya kadambareetalya shivya jithe yetat, tithe khatakat nahit, nataki, khotya vatat nahit, kadambarichya ashayala badha anat nahit. ulat, marathi bhasha (harayanavi sodun) itar bharatiya bhashanpeksha jast shivral, khadabadit ahe, he kalata. mumbait phiratana kanavar padanarya sambhashananmadhye marathi sambhashana tulanene jast shivaral asatat, asa maza nirikshan ahe.
उत्तर द्याहटवाyacha arth asa nahi, ki kadmbarit aksheparh asa kahich nahi. udaharanarth, var var fictional pan sahaj olakhata yetil asha vyaktirekhanvishayicha badanamikarak majkoor.